Headlines

मी रिटायर्ड आऊट होऊन….; ‘त्या’ निर्णयावर अखेर Ashwin चा खुलासा

[ad_1] मुंबई : 10 एप्रिल रोजी झालेल्या लखनऊ विरुद्ध राजस्थान सामन्यात असं काही घडलं जे त्यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. राजस्थान रॉयल्सच्या 19 व्या ओव्हरमध्ये आऊट नसतानाही अश्विनने कोणाचीही परवानगी न घेता मैदान सोडलं. याला रिटायर्ड आऊट असं म्हटलं जातं. आयपीएलच्या इतिहासात याची पहिल्यांदाच नोंद झाली. दरम्यान यावर आता रविचंद्रन अश्विनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रिटायर्ड…

Read More