Headlines

Highest Paid TV Judges: टीव्ही जगतातील सर्वात महागडे जज, या स्टार कलाकारांची कमाई करोडोत

[ad_1] मुंबई : Highest Paid TV Judges: अनेक वर्षांपासून रिअ‍ॅलिटी शो टीव्हीच्या जगावर कब्जा करत आहेत. यापूर्वी या शोजमध्ये जज करण्यासाठी तज्ज्ञ बोलवले जात होते, पण कालांतराने बॉलिवूड सेलेब्स देखील जजच्या खुर्चीवर बसू लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करु लागले आहेत. रेमो डिसूझा : बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा याने डान्सच्या जगाला एक…

Read More