Headlines

“…देवाजवळ आणखी काय मागावे”, शहाजीबापू पाटलांच्या पत्नीने घेतला ‘एकदम ओके मदी’ उखाणा | sangola MLA shahajibapu patil wife rekhatai patil ukhana latest viral video rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओके मदी हाय” हा डायलॉग प्रचंड व्हायरल होत आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील हे बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आसाममधील गुवाहाटीला गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या एका कार्यकर्त्यासोबत फोनवरून संवाद साधला. दरम्यान त्यांनी गुवाहाटी येथील स्थितीचं वर्णन “काय झाडी,…

Read More