Rekha Love Story : बिग बींच नव्हे, ‘या’ अभिनेत्यावरही होता रेखा यांचा जीव; पाहा कोणी समोर आणलं नाव
[ad_1] Rekha Uncompleted Love Story : बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री रेखा जितकी सुंदर कांजीवरम साडीत दिसते, तितकंच तिच्या आयुष्याचं रहस्य आहे. वैवाहिक सुख नाही, प्रेम करणारा हक्काचा माणूस नाही. आज व्हॅलेंटाइन डे (Valentine’s Day 2023) असूनही त्या एकट्याच…रेखा आणि अमिताभ (amitabh and rekha love story) यांची लव्ह स्टोरी ही बॉलिवूडमधील सगळ्यात गाजलेली स्टोरी…पण बिग बींशिवाय…