Headlines

‘इन आँखों की मस्ती के….’; रेखा यांच्या भाचीला पाहूनही नकळत तुम्ही हेच म्हणाल

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या सौंदर्याच्या चाहत्यांची संख्या न मोजलेलीच बरी. कारण, ही संख्या संपणारच नाही. अनेकांच्याच काळजाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्रीचं खरं नाव, भानुरेखा गणेशन. रेखा यांनी एक काळ गाजवत त्यांच्या मनावर अधिराज्य केलं. अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  बालपणापासून रेखा यांनी चित्रपट जगतामध्ये स्वत:ची वेगळी…

Read More