Headlines

मृगाच्या किडय़ाचे अस्तित्व धोक्यात ; रासायनिक खते, कीटकनाशकांचा वाढत्या वापराचा परिणाम

[ad_1] तानाजी काळे, लोकसत्ता इंदापूर : पावसाळय़ाबरोबर निसर्गातील हिरवाईमध्ये दिसणारे मखमली सौंदर्य आता नष्ट होण्याच्या उंबरठय़ावर आहे. जमिनीची गुणवत्ता सुधारण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या मृगाचा किडा किंवा राणी किडय़ाला रासायनिक खते, कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे अधिवासाला फटका बसून त्यांचे दर्शन दुर्मीळ होऊ लागले आहे. यंदाही त्याचे अस्तित्व फारसे जाणवले नाही. हा किडा जमिनीत एक विशिष्ट प्रकारचा स्राव…

Read More