Headlines

हीच खरी टीम इंडिया…! रडत बसलेल्या Rohit Sharma ला ‘या’ व्यक्तीने दिला धीर

[ad_1] IND vs ENG Semi-Final : आजचा दिवस क्रिकेट प्रेमींसाठी फार वाईट दिवस आहे. टी-20 वर्ल्डकपमधून (T20 world cup) टीम इंडिया बाहेर पडली आहे. एडिलेडमध्ये झालेल्या इंग्लंड विरूद्ध भारत (INDvsENG) या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. इंग्लंडने (England) 10 विकेट्सने भारताचा पराभव केला. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला….

Read More