Headlines

ऑलराउंडर मार्कस स्टोइनिस OUT होताच राग अनावर, बॉलरला शिवीगाळ? पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : लखनऊ टीमला बंगळुरूकडून पराभवाचा सामना करावा लागला. मंगळवारी खेळवण्यात आलेला हा सामना गमवल्याचं दु;ख लखनऊ टीमला आहे. या रोमांचक सामन्या दरम्यान मार्कस स्टोइनिसचं वेगळं रूप सगळ्यांना पाहायला मिळालं.  19 व्या ओव्हरमध्ये जोश हेजलवूडने मार्कसला क्लीन बोल्ड केलं. मार्कस या बॉलवर स्लॉग स्वीप खेळण्यासाठी तयार होता मात्र तो आऊट झाला. आऊट झाल्यानंतर तो…

Read More