Headlines

Matthew Wade Angry | हेल्मेट फेकला मग बॅट आपटली, मॅथ्यू वेड संतापला, व्हीडिओ व्हायरल

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 67 व्या सामन्यात मॅथ्यू वेड (Matthew Wade Angry) चांगलाच संतापलेला दिसला. अंपायरने वादग्रस्तरित्या आऊट दिल्यानंतर मॅथ्यू वेडने जे काही केलं ते सोशल मीडियावर व्हायरलं झालंय. फिल्ड अंपायरनंतर थर्ड अंपायरनेही वेडला चुकीच्या पद्धतीने एलबीडबल्यू आऊट दिलं. आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात हा सर्व प्रकार घडला. (ipl…

Read More