Headlines

‘रुपी’ इतिहासजमा ; परवाना रद्द करण्यास स्थगितीची मागणी अर्थमंत्रालयाने फेटाळली

[ad_1] पुणे : रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या (आरबीआय) आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सोमवारी फेटाळली. त्यामुळे बँकेवर अवसायक नेमण्यात येणार असून, बँक इतिहासजमा होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.       ‘‘बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही. बँक चालू ठेवणे बँकेच्या ठेवीदारांच्या हिताचे नाही. सध्याची आर्थिक स्थिती पाहता बँक ठेवीदारांना पूर्ण पैसे…

Read More