Headlines

Pak Vs Eng : पाकिस्तानचा रडीचा डाव! इंग्लंडविरूद्ध पराभव टाळण्यासाठी काय काय केलं

[ad_1] Pak Vs Eng :  रावळपिंडी येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा (pakistan vs england) 74 धावांनी पराभव केला. इंग्लंडने (england) तब्बल 22 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये (pakistan) कसोटी सामना जिंकलाय.त्यामुळे इंग्लंडसाठी हा ऐतिहासिक विजय होता. मात्र इंग्लंडसाठी हा विजय तितकासा सोपा नव्हता. कारण पाकिस्तानने इंग्लंडच्या हातून सामना निसटावा यासाठी अनेक प्रयत्न केले होते. मग ते…

Read More

PAK vs ENG : पाकिस्तानच्या मैदानात स्क्रिनवर अचानक दिसली साडी घातलेली मिस्ट्री गर्ल; पाहून तुमचंही भान हरपेल

[ad_1] Pakistan vs England 1st Test : क्रिकेट सामन्यांदरम्यान, आता खेळांडूसोबत कॅमेरामॅनही चर्चेचा विषय ठरत आहेत. फक्त क्रिकेटच नाही तर अन्य खेळांच्या मैदानांवरही हे कॅमेरामन  सर्वांचे लक्ष्य वेधणाऱ्या चाहत्यांवर आपल्या कॅमेरांमध्ये कैद करताना दिसतात. या व्यक्ती सोशल मीडियावर रातोरात व्हायरल होतात आणि सोशल मीडिया स्टार बनतात. असाच प्रकार इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानच्या ( PAK vs ENG)पहिल्या…

Read More