Headlines

खळखळून हसवणाऱ्या Kushal Badrike ला ‘या’ आगळ्या वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक

[ad_1] Kushal Badrike In Negative Role : लोकप्रिय मराठी कॉमेडीयन आणि अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा नेहमीच प्रेक्षकांना त्यांच्या विनोदांनी खळखळून हसवणून सोडतो. कुशल बद्रिके चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांना हसवतो. त्याची विनोदाची टायमिंग ही सगळ्यांना प्रचंड आवडते. दरम्यान, आता सगळ्यांना खळखळून हसवणारा कुशल आता सगळ्यांना खलनायकाच्या भूमिकेत…

Read More