Headlines

MS Dhoni Ravindra Jadeja IPL 2023: महेंद्रसिंह धोनी CSK साठी पुन्हा ठरला संकटमोचक, ‘तो’ वाद मिटवलाच

[ad_1] मुंबई : आयपीएल 2022 चा सीझन चेन्नई सुपर किंग्जसाठी (Chennai Super kings) खुपच वाईट ठरला होता. या सीझनमध्ये आयपीएलच्या इतिहासात प्रथमच चेन्नई संघ फायनलपर्यंत पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे आयपीएलमधून लवकर बाहेर पडल्यामुळे आणि चेन्नईचा माजी कर्णधार रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सोबतच्या वादामुळे चेन्नई संघ चर्चेत आला होता. या चर्चेनंतर रविंद्र जडेजा चेन्नई संघ सोडणार…

Read More