Headlines

IND vs Aus : रविद्र जडेजाचं दमदार कमबॅक, कांगारुंना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं

[ad_1] India vs Australia 1st Test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Trophy) पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करून दाखवली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या बॅटसमनना बॅकफुटवर ढकलंल आहे. त्यात दुखापतीत परतलेल्या रविंद्र जडेजाने (Ravindra jadeja) तर  शानदार कमबॅक करत मैदानात वापसी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या तीन दिग्गज फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे….

Read More