Headlines

Team India : टीम इंडियाला मजबूत झटका, स्टार ऑलराऊंडर पहिल्या 2 सामन्यातून ‘आऊट’

[ad_1] पोर्ट ऑफ स्पेन : इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड केल्यानंतर टीम इंडिया विंडिज दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. विशेष म्हणजे या दौऱ्यासाठी निवड समितीने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. तर रवीचंद्रन अश्विन आणि कॅप्टन शिखर धवन हे दोघे अनुभवी खेळाडूही संघात आहेत.  मात्र विंडिज विरुद्धच्या पहिल्या…

Read More