Headlines

जुना किंग कोहली आला परत! व्हिडीओ पाहून तुम्हीही बोलाल ‘विराट इज बॅक’

[ad_1] Asia Cup : आशियाई क्रिकेटचा हा महाकुंभ 27 ऑगस्टपासून सुरू होणार असून भारत-पाकमधील हाय व्होलटेज सामन्याची सर्व क्रीडाप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा स्टार खेळाडू विराट कोहलीवर खिळल्या आहेत. विराट फॉर्ममध्ये दिसलेला नाही. अशातच कोहलीचा प्रॅक्टिस करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या विराटकडून टीम इंडियाला आशिया कप…

Read More