Headlines

Ravi Kishan Mother Photo: रवी किशनच्या वयोवृद्ध आईने कॅन्सरलाही नमवलं; ही प्रेरणादायी कहाणी पाहाच

[ad_1] मुंबई : भाजप नेता आणि अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) गेल्या काही काळापासून बऱ्याच कठीण प्रसंगातून जाताना दिसत आहे. नुकतच या अभिनेत्यानं त्याच्या भावाला गमावलं आणि त्यानंतर आईला कॅन्सरसारख्या आजारानं गाठलं आणि त्यांच्यावर आणखी एक आघात झाला. पण, जिथं रवी किशनच या बातमीनं खचले तिथं त्यांच्या आईनं मात्र आपल्या या लेकाला आपल्या सकारात्मकतेनं धीर…

Read More