Headlines

‘मला रात्री कॉफी प्यायला बोलावले…’, Ravi Kishan यांनी सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

[ad_1] Ravi Kishan Casting Couch Experience : कास्टिंग काउचचा शिकार फक्त अभिनेत्री नाही तर बऱ्याचवेळा अभिनेता देखील होतात. हे वाचून नक्कीच तुम्हाला धक्का बसला असेल. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. आज तेच कलाकार त्यांच्या करिअरमध्ये खूप यशस्वी झाले आहेत. त्यातील काही कलाकारांनी त्यांना आलेले कास्टिंग काऊचचे अनुभव आता सांगितले…

Read More