Headlines

बॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्रींना दुय्यम स्थान, माधुरी दीक्षितबद्दल रवीनानं केलं धक्कादायक वक्तव्य

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना ही नेहमीच सोशल मीडियावर तिचं मत मांडताना दिसते. रवीना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकताच रवीनानं महिला कलाकार आणि पुरुष कलाकारांमध्ये भेदभावावर प्रश्न उपस्थित केला. महिलांना वेगळ्या यादीत ठेवले जाते आणि पुरुष हे नेहमीच सुपरस्टाडम एन्जॉय करतात.  हेही वाचा : मुंबई विमानतळावर Shahrukh…

Read More