Headlines

सवतीसोबत रवीना टंडनचं गैरवर्तन; हे कितपत योग्य?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री रवीना टंडन 90 च्या दशकात पडद्यावर सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटांसोबतच रवीनाने तिच्या कॅट फाईटमधूनही खूप नाव कमावलं आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला रवीनाच्‍या कॅट फाईटचा किस्सा सांगणार आहोत, जो तुम्ही याआधी कधीच ऐकला नसेल. खरंतर, रवीनाची ही कॅट फाईट कोणत्याही अभिनेत्रीसोबत नाही तर तिच्या बहिणीसोबत घडली आहे. रवीना टंडनने…

Read More