Headlines

Raveen Tandon का खरेदी करते जुन्या गाड्या? स्वत:च केला मोठा खुलासा

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही (Raveena Tandon) लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना गेली अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. अनेक चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि पारंपारिक भूमिकांमुळे रवीनाने भारतीय चित्रपटसृष्टीत स्वत:साठी एक स्थान निर्माण केले. मात्र, ‘टीप टिप बरसा पानी’ या गाण्यावरील तिच्या धमाकेदार डान्स मुव्ह्सनं सगळ्यांना वेड लावलं आहे. आडही रवीनाचे लाखो…

Read More