Headlines

shivsena kishori pednekar slams bjp mohit kamboj on rauf memon video

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून राज्यात आणि विशेषत: मुंबईच्या राजकीय वर्तुळात याकूब मेमनच्या कबरीवर केलेल्या कथित सुशोभीकरणाचा वाद चांगलाच पेटला आहे. भाजपा आणि शिवसेना हे काम नेमकं कुणाच्या कार्यकाळात झालं, यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तर दुसरीकडे या कब्रिस्तानची जबाबदारी असलेल्या ट्रस्टने सुशोभीकरण झालंच नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय सुंदोपसुंदी सुरू असताना एक…

Read More

“तुमच्यासारखे छक्के-पंजे…”, भाजपाच्या आरोपांवर किशोरी पेडणेकरांचा पलटवार; रऊफ मेमनला नेमकं कोण कोण भेटलं?

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत याकूब मेमनच्या कबरीवरून जोरदार राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केल्याचा दावा भाजपाकडून केला जात असताना त्यावरून शिवसेनेकडून जोरदार प्रत्यु्त्तर दिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता याकूब मेमनचा नातेवाईक असलेल्या रऊफ मेमनला कोण कोण भेटलं? यावरून देखील राजकारण सुरू झालं आहे. यासंदर्भात भाजपानं एक व्हिडीओ जारी…

Read More