Headlines

रश्मिका मंदानासोबत सेल्फी घेताना एकच झुंबड, ती संतापली पण… एका क्षणात काय झालं? पाहा VIDEO

[ad_1] Rashmika Mandanna Trolled: अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या हॉट आणि क्यूट पर्सनॅलिटीसाठी ओळखली जाते. आज दाक्षिणात्त्य चित्रपटांनाही जागतिक प्रेक्षक मिळाला आहे. त्यामुळे हे कलाकारही जगात लोकप्रिय आहेत. रश्मिकाचं नावंही खूप फेमस आहे. ती कुठेही स्पॉट झाली तरी तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते (Rashmika Madanna Spotted) आतूर असतात. या सेलिब्रेटींचे नानातऱ्हेचे व्हिडीओही व्हायरल होत असतात आणि ट्रोलही…

Read More