Headlines

‘माझ्या आयुष्यात निर्णय…’, आई-वडिलांवर का भडकली रश्मिका?

[ad_1] Rashmia Mandanna On her Parents:  पुष्पा या चित्रपटानंतर रश्मिका मंदाना हे नावं प्रेक्षकांच्या नजरेत आलं. या चित्रपटातील सामे सामे या गाण्यामुळे आणि त्यातील डान्स स्टेपमुळे रश्मिका मंदाना इन्टाग्राम रील्सवरही फिरायला लागली. रश्मिका सध्या नानाविध गोष्टींमुळे चर्चेत असते. आपल्या लव्ह अफेअरपासून ते नुकत्याच नवरात्रीतल्या तिच्या डान्सपर्यंत. रश्मिकाचं नावं सर्वत्र फेमस झालं आहे. आता रश्मिका पुन्हा एकदा…

Read More