Headlines

बापरे, रश्मिकानं दिला इतका बोल्ड सीन? पाहणारे हैराण

[ad_1] मुंबई : वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनं देशातील प्रत्येक चाहत्याच्या मनात स्थान मिळवलं. अतिशय कमी वेळातच ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली गेली. इंग्लिश लिटरेचर, पत्रकारिता यातून तिनं शिक्षण मिळवलं आणि अभिनयात करिअर निवडलं. (Rashmika Mandanna) 2016 पासून रश्मिकानं तिच्या करिअरची सुरुवात केली. सध्याच्या घडीला ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या…

Read More