Headlines

Rashmika Mandanna च्या या सवयीला कंटाळलेत तिच्या घरचे, पण का?

[ad_1] मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने तिच्या गोंडसपणाने सर्वांची मनं जिंकली आहेत. रश्मिकाच्य गोंडस दिसण्याचे आणि तिची गोड स्माईलचे अनेक चाहते आहेत.  पण तुम्हाला माहीत आहे का की, सुंदर दिसणारी श्रीवल्लीही तिच्या घरामध्ये खूप हट्टी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रश्मिकाने स्वतःबद्दल आणि तिच्या घरच्यांबद्दल अनेक खुलासे केले आहेत.    रश्मिकाने कुटुंबाशी संबंधित एक किस्सा…

Read More