Headlines

“ही शक्ती प्रदर्शन करण्याची योग्य जागा नाही, तर…”, मुख्यमंत्री शिंदेंचा रश्मी ठाकरेंना टोला | Eknath Shinde comment on visit of Rashmi Thackeray to Thane Durgeshwari Tample

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी गुरुवारी (२९ सप्टेंबर) ठाण्यातील दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेत, आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक हजर होते. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही शक्ती प्रदर्शनाची योग्य जागा नाही, असं म्हणत खोचक टोला लगावला. तसेच बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि विचार कोणी खंडित केले,…

Read More