Headlines

‘जणू काही माझ्या कानाखाली मारली अन्…’, रणवीर सिंगची ‘बोल्ड’ जाहिरात पाहून टीव्ही अभिनेत्री संतापली

[ad_1] बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा चित्रपट असोत किंवा कपडे असोत, नेहमीच आपल्या वेगळेपणामुळे चर्चेत असतो. एकदा तर त्याने थेट न्यूड फोटोशूट केल्याने वाद निर्माण झाला होता. दरम्यान पुन्हा एकदा रणवीरने आपल्या चाहत्यांना धक्का दिला आहे. रणवीर सिंग सध्या आपल्या एका बोल्ड जाहिरीतीमुळे चर्चेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्यासह या जाहिरातीत अॅडल्ट फिल्म…

Read More