Headlines

Panchang, 20 january 2023 : आठवड्याचा शेवट कसा असेल? पाहा आजच्या दिवसाचं महत्त्वं, शुभ मुहूर्त, अशुभ काळ

[ad_1] Panchang, 20 january 2023 : नवं वर्ष सुरु होऊन 20 दिवस कधी उलटले याचा कुणाचा अंदाजही आला नाही. आज आणखी एका आठवड्याची अखेर समोर उभी ठाकली आहे. थोडक्यात आज शुक्रवार. अनेकांनाच सुट्टीचे वेध लागले आहेत, तर काही मंडळी मात्र त्यांच्या दैनंदिन कामातून काहीशी उसंत मिळतेय का यासाठीच प्रयत्न करताना दिसत आहेत.  आजच्या दिवशी काहीजणांच्या…

Read More

Ganesh Jayanti 2023 : गणेश जयंती कधी असते? ‘या’ गणपती बाप्पाची पूजा करा, दूर होतील विघ्न

[ad_1] Ganesh Jayanti 2023 : हिंदू संस्कृतीत बाप्पाला महत्त्वाचे स्थान आहे. आपण नेहमी गणपतीची पूजा करतो. जानेवारी महिन्यात माघी गणेश उत्सव आहे. बुधवार, 25 जानेवारी रोजी माघी गणेश जयंती आहे. दुपारी 12.34 वा. उदयतिथीनुसार यंदा गणेश जयंती साजरी होणार आहे. बुधवार हा गणेश पूजनाचाही दिवस आहे. गणेश जयंतीला रवियोग, शिवयोग आणि परिघ योग तयार होत…

Read More

White Spot on Nails: लकी ठरते नखावरील ही छोटी निशाणी, जीवनात धनसंपत्तीसह मिळते ऐश्वर्य

[ad_1] Black and White Spots On Nails: आपल्या हाताच्या रेषावरुन भविष्य सांगितले जाते. पण आता हाताच्या बोटांवरील नखांवर ही छोटी निशाणी तुमच्यासाठी लकी अर्थात भाग्यवान ठरते. (Spirituality News) नखाचा आकार, रंग, काळ्या आणि पांढऱ्या खुणा किंवा नखांवरचे डाग व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. विशिष्ट बोटाच्या नखावरील पांढरी निशाणी नशीब तुमचे नशीब बदलू शकते….

Read More

Numerology: मूलांक 4 चे लोक गूढ विषयात पारंगत, हुशार आणि धैर्यवान असतात, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या

[ad_1] Mulank 4, Numerological Predictions: संख्याशास्त्रात (Numerology) संख्यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे. अंकशास्त्रामुळे कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याचे भविष्य, स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेता येते. अंकशास्त्रानुसार, प्रत्येक संख्या एक किंवा दुसऱ्या ग्रहाद्वारे दर्शविली जाते. अंकशास्त्रानुसार राहू हा मूलांक 4 चा स्वामी आहे. त्यांच्यावर युरेनसचा तसेच सूर्याचा प्रभाव आहे. हे लोक गूढ विषयात पारंगत असतात.  कोणत्या व्यक्तीचा…

Read More

Morning Remedy: सकाळी या मंत्राचा जप केल्याने रखडलेली कामे मार्गी, प्रत्येक कामात मिळेल मोठे यश

[ad_1] Mantra Remedies: एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस सकाळी केलेल्या कामावर अवलंबून असतो. ( Good Morning) सकाळची सुरुवात चांगल्या पद्धतीने केली तर व्यक्तीचा दिवस चांगला जातो. (Good Day) त्यासाठी सकाळी काही उपाय केले तर एकदम बेस्ट. जर सकाळी लवकर देवाच्या नामाने किंवा मंत्रांनी दिवसाची सुरुवात केली तर संपूर्ण दिवस व्यक्तीचा चांगला जातो. एवढेच नाही तर व्यक्तीवर…

Read More

Mangal Gochar : मंगळ गोचरने या राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल, होणार मोठी कमाई

[ad_1] Mangal Gochar Effect 2023: अनेक ग्रहांचा राशींवर प्रभाव दिसून येत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ गोचरचा काही लोकांना लाभ होणार आहे. मंगळ 13 जानेवारी रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंडलीत मंगळाची स्थिती शुभ संकेत देत आहे. त्यामुळे मंगळ गोचरचा 3 राशींच्या लोकांना फायदा होणार आहे. या नवीन वर्षात अनेक ग्रह आपली स्थाने बदलणार आहेत….

Read More

Palmistry: जीवनात काय घडणार आहे? हे हाताच्या या 4 रेषा सांगतात, जाणून घेण्याचा हा सोपा मार्ग

[ad_1] Luck Line in hand: आपले भविष्य आपल्या हातात आहे, असे बरेचवेळा अनेकांच्या तोंडून ऐकले असेल. मात्र, हे खरं आहे. हस्तरेषा शास्त्रात अनेक रेषा, खुणा, आकार आणि चिन्हे महत्त्वाची मानली जात असली तरी हातावरील या चार रेषा महत्वाच्या असल्याचे सांगण्यात येते. ज्यांच्या मदतीने व्यक्तीच्या आयुष्याविषयी अर्थात जीवनात काय घडणार आहे, याबाबत जाणून घेता येते. म्हणूनच…

Read More

Mahalakshmi Yog: शुक्र गोचरने 2023 मध्ये ‘महालक्ष्मी राजयोग’, या राशींच्या बँक बॅलन्समध्ये होईल मोठी वाढ

[ad_1] Venus Transit 2023: पुढील वर्षी अर्थात 2023 मध्ये अनेक राशींच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे. तसेच हातात पैसाच पैसा असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. 2023 मध्ये अनेक मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीला शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करेल. त्याचवेळी,…

Read More

Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; ‘या’ राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय

[ad_1] Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत. ज्योतिषविद्येच्या अभ्यासकांच्या मते नव्या वर्षात गुरू, शनि आणि राहू- केतू रास बदलणार आहेत. गुरु 24 नोव्हेंबरपासून मीन राशीत सरळ चाल चालत होता. जो…

Read More

Little Finger Palmistry : हाताचे हे लहान बोट उघडते व्यक्तिमत्त्वाचे मोठे रहस्य! त्वरित असं चेक करा

[ad_1] Pinky Finger Personality Test in Marathi : तुम्ही कसे आहात हे हाताची सर्वात लहान बोटावरुनही समजू शकते. एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठे रहस्य लहान बोट सांगते. याविषयी हस्तरेषाशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. हस्तरेषाशास्त्रात हाताच्या रेषा, चिन्ह आणि चिन्हांच्या आधारे भविष्यातील घडामोडींचे शुभ आणि अशुभ संकेत सांगितले जातात. दुसरीकडे, सामुद्रिक शास्त्र शरीराच्या विविध भागांची रचना,…

Read More