Headlines

Horoscope 22 January 2024 : तुमच्यावर बरसणार का प्रभू रामाची कृपा? जाणून घ्या आजचं राशीभविष्य

[ad_1] Horoscope 22 January 2024 : आज अयोध्येत रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्या मोठ्या थाट्यामाट्यात होणार आहे. त्यामुळे सर्वत्र वातावरण राममय झाल असून देशात दिवाळीचं वातावरण आहे. आजचा सोमवार तुमच्यासाठी कसा असेल जाणून आजचं राशीभविष्य  मेष (Aries Zodiac)  आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींकडे नवीन प्रकल्प सांभाळण्यासाठी देण्यात येणार आहे. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढणार आहे.  वृषभ…

Read More