Headlines

“उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे”, अमित शाहांच्या वक्तव्यावर रावसाहेब दानवे म्हणाले… | Raosaheb Danve comment on allegations of Amit Shah on Uddhav Thackeray

[ad_1] केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरेंनी धोका दिला हे तर अख्खा महाराष्ट्र जाणतो. हा धोका केवळ भाजपासोबत झाला नाही, तर महाराष्ट्रातील जनतेसोबत धोका झाला,” असं मत रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (६ सप्टेंबर) दिल्लीत…

Read More

“सेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उरणार”, रावसाहेब दानवेंचा खळबळजनक दावा | only uddhav thackeray and aditya thackeray wil remain in shivsena statement by bjp leader raosaheb danave rmm 97

[ad_1] Raosaheb Danve on Uddhav Thackeray: भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील सद्यस्थितीवरून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. शिवसेनेचे १२ खासदार संपर्कात असून येत्या काळात शिवसेनेत केवळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच उरतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…

Read More