Headlines

दीपिका नव्हे, रणवीरला ‘त्या’ अवस्थेत अभिनेत्रीनं पाहिलं आणि…

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग यानं (Ranveer Singh) त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत कायमच चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. अतिशय कमी वयात आणि कमी वेळात रणवीरनं चाहत्यांच्या मनावर राज्य करण्याची किमया केली. त्याच्या नावावरच चित्रपटांची लोकप्रियता ठरु लागली. (Ranveer Singh) अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्याशी रणवीरनं प्रेमाचं नातं जपलं आणि पुढे ही जोडी विवाहबंधनात अडकली.  रणवीर आणि…

Read More