Headlines

मुलाबाळांविषयी बोलू लागलेल्या रणवीरच्या संपत्तीचा आकडा माहितीये? पिढ्या बसून खातील इतकी श्रीमंती…

[ad_1] मुंबई : अभिनेता रणवीर सिंग यानं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तो सर्वांच्याच पसंतील उतरला असं नाही. पण, काळानुरुप त्यानं स्वत:मध्ये काही बदल केले. दमदार चित्रपट त्याच्या वाटेला चालून आले आणि पाहता पाहता रणवीर एक यशस्वी अभिनेता म्हणून सर्वांसमोर आला. (you will be shocked seeing Bollywood Actor Ranveer Singh net worth cars collection) त्यानं साकारलेले…

Read More