Headlines

Ranveer Singh च्या वाढदिवसानिमित्तानं दीपिकाची एकही पोस्ट नाही? चाहते संभ्रमात…

[ad_1] Deepika Padukone Skips Birthday Post For Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा काल 7 जुलै रोजी 38 वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत त्याला शुभेच्छा दिल्या. पण त्याची पत्नी दीपिका पदुकोणनं सोशल मीडियावर रणवीरसाठी एकही पोस्ट शेअर केली नाही. तिच्या या कृतीनं दीपिका आणि रणवीरचे म्हणजेच दीपवीर चाहते नाराज झाले आहेत. …

Read More