Headlines

एक ग्लास दूध आणि खजूर खाऊन रणदीप हुड्डानं कमी केलं 26 किलो वजन? खुलासा करत अभिनेता म्हणाला…

[ad_1] Randeep Hooda : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाचा आगामी चित्रपट वीर सावरकर यांच्यावर आधारीत अशा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील त्याचा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उरतला होता. रणदीपला या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत करावी लागली. तर रणदीपनं या चित्रपटासाठी 26 किलो वजन कमी केल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, या चित्रपटासाठी रणदीप जवळपास…

Read More