अक्षय कुमारमुळे गेला होता बॉलिवूडचा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता डिप्रेशनमध्ये? कारण जाणून बसेल धक्का
[ad_1] Randeep Hooda Depression : बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या अभिनेत्याने नुकताच स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. नुकत्याच त्याने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, काही काळापूर्वी तो डिप्रेशनचा शिकार झाला होता. त्याने त्याच्या डिप्रेशनचं कारण बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार असल्याचं म्हटलं आहे. जेव्हा अक्षय कुमारमुळे रणडिप हुड्डा डिप्रेशनमध्ये गेला होताअलीकडेच…