Headlines

Neetu Kapoor यांनी रणबीरसह केला वाढदिवस साजरा पण आलिया-राहा मात्र कुठे? सासुबाईंनी केलं Miss

[ad_1] Neetu Kapoor Birthday: आज नीतू कपूर यांचा वाढदिवस आहे. या वयातही त्या अगदी एव्हरग्रीन दिसतात. आज त्यांचा 65 वा वाढदिवस होता त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अख्ख्या बॉलिवूड इडस्ट्रीनं यावेळी नीतू सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्याचसोबत दरवर्षीप्रमाणे त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची बहीण रिधिमा…

Read More