Headlines

Ranbir Kapoor Birthday:अभिनेता रणबीर कपूर इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक? जाणून घ्या

[ad_1] मुंबई : Ranbir Kapoor Net Worth बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर बॉलिवूड विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रणबीर कपूरच्या वाढदिवसानिमित्त (Ranbir Kapoor Birthday) त्याच्या फिल्मी करीअर आणि रिअल लाईफबद्दलचे काही किस्से जाणून घेऊयात.  रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत…

Read More