Headlines

करण जोहरचं मोठं विधान; लग्नाआधीच प्रेग्नंट होती आलिया भट्ट?

[ad_1] मुंबई : लग्नाच्या 2 महिन्यांनंतरच आलिया भट्टने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतरच अभिनेत्रीने हॉस्पिटलमधून सोनोग्राफी करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. अशात आलियाचे सोनोग्राफीचे फोटो व्हायरल होताच सर्वांनी तिचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. दरम्यान, आलिया लग्नापूर्वी प्रेग्नंट होती का, असा विचारही काही लोकांच्या मनात आला. याचं कारण म्हणजे आलियाची सोनोग्राफी…

Read More