Headlines

Ranbir- Alia चं ठरलं बुवा एकदाचं! असंख्य चर्चांनंतर अखेर लग्नाची तारीख समोर

[ad_1] मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या कित्येक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. स्पष्टच म्हणावं तर या दोघांनीही एकमेकांना या कलाजगतामध्ये घडताना पाहिलं आहे. विविध कार्यक्रम असो, पुरस्कार सोहळे असो किंवा मग एखादी सेलिब्रिटी पार्टी असो, रणबीर आणि आलिया तिथं एकत्रच हजेरी लावताना दिसतात. (Ranbir Kapoor Alia bhatt) मागच्या वर्षीपासून या जोडीच्या लग्नाच्या…

Read More