Headlines

पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; दोन जिल्हाप्रमुख शिंदे गटात सामील | pune Shivsena District chief ramesh konde and sharad sonawane join eknath shinde group rmm 97

[ad_1] शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते आणि आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील होत आहेत. यानंतर आता पुण्यात देखील उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील दोन जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आणि शरद सोनवणे हे शिंदे गटात सामील झाले आहेत….

Read More