Headlines

yogguru ramdev baba meets cm eknath shinde after devendra fadnavis

[ad_1] योगगुरू रामदेवबाबांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या भेटीचे फोटो खुद्द देवेंद्र फडणवीसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. त्यांच्या भेटीवरून तर्क-वितर्क सुरू झालेले असतानाच आता रामदेवबाबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत….

Read More