Headlines

Multibagger stock | फक्त 2 रुपयांचा स्टॉक पोहचला 400 रुपयांवर; 1 लाखाचे झाले तब्बल 1.81 कोटी

[ad_1] मुंबई : Multibagger stock : मागील वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील अनेक स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहे. यामध्ये  Rama Phosphates या स्टॉकने आश्चर्यकारक परतावा दिला. या स्टॉकने गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे 1.81 कोटी केले आहेत. Rama Phosphates हा एक उत्तम फंडामेंटल असलेला स्टॉक आहे.  स्टॉकचा परफॉमन्स मागील महिन्यादरम्यान, या स्टॉकला देखील घसरणीचा सामना करावा लागला होता. रामा फॉस्फेट एकावेळी…

Read More