Headlines

‘फक्त ब्राह्मणाला धार्मिक विधीचा अधिकार…’, किरण मानेंची संतप्त पोस्ट; ‘राममंदिराचा सोहळा मनुस्मृतीला कोलून…’

[ad_1] Kiran Mane On Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यामुळे सध्या अयोध्येसह ठिकठिकाणच्या राम मंदिरात जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येतील राम मंदिरात 16 जानेवारीपासूनच विविध विधींना सुरुवात होणार आहे. यावरुन आता राजकारण सुरु आहे. अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर…

Read More