Headlines

मी कुटून राहिले माझ्या नवऱ्याची….; सेलिब्रिटी पतीला बाहेरच्या बायकांचा नाद, कळताच पत्नीनं अभिनेत्रीलाही चोपलं

[ad_1] मुंबई : सातत्य नसणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे प्रसिद्धी आणि यश. तुमच्या नशिबात आहे तितकं आणि त्यावेळीच तुम्हाला या सर्व गोष्टींचा स्वाद घेता येईल. पण, नशिबाची दारं वेगळ्या दिशेला तोंड करायला गेल्यावर मात्र धाबे दणाणतील यात वाद नाही. आयुष्यातील अशाच काही चढ- उतारांचा सामना केला हिंदी चित्रपट जगतातील एका प्रसिद्ध सेलिब्रिटीनं. दमदार…

Read More