Headlines

Ram Charan स्वत:बरोबर नेहमी घेऊन जातो छोटा देव्हारा; अगदी Oscars लाही नेलेला हा देव्हारा कारण…

[ad_1] Ram Charan Portable Temple: ‘नाटू नाटू’ (Natu Natu) गाण्याने ऑस्कर (Oscar) पुरस्कार पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याच आठवड्यामध्ये पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटातील या गाण्याने सर्वोत्तम ओरिजन स्कोअरचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. या सोहळ्याला चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते राम चरण (Ram Charan) आणि ज्यूनिअर एनटीआरसहीत (Jr. NTR) दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम…

Read More