Headlines

‘RRR’ फेम अभिनेता राम चरण हॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

[ad_1] मुंबई : ‘RRR’च्या यशानंतर अभिनेता राम चरणची लोकप्रियता खूप वाढली आहे. त्याच्या दमदार अभिनयामुळे तो लोकप्रिय झाला आहे. रामचरण लवकरच हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने खुलासा केला की, त्याचं हॉलीवूडच्या प्रोजेक्टबाबत बोलणं सुरु आहे.राम चरणनं दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. रामचरण…

Read More