Headlines

जीमला जाण्याऐवजी राखी सावंतचं भलतंच काम; Video शेअर करत, म्हणाली…

[ad_1] मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) ही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. राखी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच राखीनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  राखीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे…

Read More

राखी सांवतच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्री लवकरच देणार दोन मुलांना जन्म?  

[ad_1] मुंबई : राखी सावंतचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला समजेल की, राखी सावंतला फक्त ‘ड्रामा क्वीन’ म्हटलं जात नाही तर ती खरंच एक मोठी ड्रामा क्वीन आहे. नुकताच राखीने तिचा नवा बॉयफ्रेंड बनवला आहे. दरम्यान, राखीचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती खूपच विचित्र दिसत आहे. तिने तिच्या टी-शर्टमध्ये काहीतरी भरलं…

Read More

बीएमडब्ल्यूनंतर राखीला बॉयफ्रेंडकडून आणखी एक कोट्यवधींचं गिफ्ट; पाहून धक्का बसेल

[ad_1] मुंबई : राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी राखीने खुलासा केला होता की, ती रितेशपासून विभक्त झाल्यानंतर आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. नुकतीच राखी बॉयफ्रेंड आदिलसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली. यादरम्यान तिने सांगितले की, ती आदिलसोबत दुबईला जात आहे. आता राखीने सांगितलं आहे की, आदिलने दुबईत तिच्या नावावर आलिशान…

Read More

राखी जेव्हा उर्फी कपड्यांवरून सल्ला देते….

[ad_1] मुंबई : राखी सावंत आणि उर्फी जावेद कायमच त्यांच्या फॅशनमुळे चर्चेत असतात. आता या दोघींची एकत्र चर्चा होतेय. आणि त्याला कारणही तसंच आहे. या दोघी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघी अचानक एका रेस्टॉरंटच्या बाहेर भेटल्या.  यादरम्यान उर्फी जावेदने इतका मोकळा दिसणारा ड्रेस परिधान केला होता की राखी सावंत स्वतःला रोखू शकली नाही. अशा…

Read More

माझ्यासमोर येऊ नकोस, नाहीतर…. राखी सावंतला रितेशची धमकी

[ad_1] मुंबई : राखी सावंत (Rakhi Sawant) आणि रितेश सिंह (Ritesh Singh) आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.मात्र अद्याप त्यांची चर्चा काही थांबलेली नाही. आता तर चक्क राखी सावंतने रितेश सिंहला धमकी दिली आहे.  राखीने काही वेळापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राखीने खुलासा केला आहे की, सोशल मीडियावर आजही रितेश राखीचे आणि…

Read More

रितेश म्हणजे भाडेतत्वावरचा नवरा… अभिनेत्री पत्नीचा धक्कादायक खुलासा

[ad_1] मुंबई : रितेश आणि त्याच्या पत्नीचे किस्से कायमच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतात. किंबहुना ही जोडी तर चाहत्यांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक. कपल गोल्स वगैरे देणारी ही जोडी एका तितक्याच प्रतिष्ठीत कुटुंबातील असल्यामुळं त्यांच्याभोवती प्रसिद्धीचं वलयही कायमच असतं. मग आता, रितेशची पत्नी हे काय बोलून गेली?  तुम्हालाही असाच प्रश्न पडतोय ना? प्रश्यांच्या या भरकटलेल्या गाडीला इथेच…

Read More