Headlines

Hrithik Roshan च्या वडिलांवर गोळीबार, कधी आणि का? अखेर सत्य समोर

[ad_1] मुंबई : रोशन कुटुंबाचं बॉलिवूडमध्ये नाव मोठं आहे. राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात देखील आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी ‘कोई मिल गया’, ‘करन-अर्जून’, ‘क्रिश’ चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. शिवाय त्यांनी ‘सीमा’, ‘मन मंदीर’, ‘आंखो आंखो मैं’, ‘बुनियाद’, ‘झूठा कहीं का’, ‘खूबसूरत’, ‘खट्टा मीठा’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्याच्या…

Read More