Headlines

“मुलीला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहिल्या पत्नीच्या मृतदेहाला पत्नीच्या पार्थिवाला खांदा दिला…”, सांगतानाच Rajpal Yadav भावूक

[ad_1] Rajpal Yadav : लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेता राजपाल यादव हा त्याच्या कॉमेडीच्या परफेक्ट टायमिंगसाठी ओळखला जातो. आजवर त्यानं अनेकांना त्याच्या कॉमेडीनं हसवलं आहे. खऱ्या आयुष्यात राजपाल यादवनं खूप दुख: सहन केलं आहे. राजपाल यादवच्या वयाच्या 20 वर्षी त्याच्या पत्नीनं बाळाला जन्म दिल्यानंतर लगेच तिचे निधन झाले. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील या कठीण…

Read More